सातारा : फलटण तालुक्यातील आनंदनगर येथून रहात्या घरासमोर लावलेली अंदाजे २ लाख ८४ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञाताने चोरुन नेल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सुरेखा विकास भोसले (रा. बारामती) यांनी याबाबत फलटण पोलिसांत तक्रार दिली आहे. पो. हवालदार कांबळे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
फलटण तालुक्यातील आनंदनगर येथून दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 15 April 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोडोली येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद
May 10, 2026
गजवडी येथे दुकानासमोरून दुचाकी चोरीस
May 09, 2026
शाहूपुरी परिसरातून युवक बेपत्ता झाल्याची तक्रार
May 09, 2026