सातारा : सातारा सदरबझार येथील भिमाबाई आंबेडकरनगर येथील १७ वर्षीय अल्पवयीन युवतीस राहत्या घरातून अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित युवतीच्या आईने याबाबत सातारा शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. पो. कॉ. कांबळे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 15 April 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोडोली येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद
May 10, 2026
गजवडी येथे दुकानासमोरून दुचाकी चोरीस
May 09, 2026
शाहूपुरी परिसरातून युवक बेपत्ता झाल्याची तक्रार
May 09, 2026