पाटखळ माथा येथे बंद असलेल्या पोल्ट्रीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा  : पाटखळ माथा येथे बंद असलेल्या पोल्ट्रीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्यावर तालुका पोलिसांनी छापा टाकून ९५० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे याप्रकरणी लालू जाधव (वय ६७ रा. वाढे,सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहित महिलेच्या जाचहाटप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल; सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद
पुढील बातमी
फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल.

संबंधित बातम्या