सातारा : शहर पोलिस ठाण्यासमोर दिपक जैन, राहूल मुथा यांनी आपआपसात भांडणे करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. ही घटना दि. २८ मार्च रोजी घडली आहे. पोलिस दिपक ताटे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर भांडणे करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026