सातारा : सदर बाजार येथील महावितरण कार्यालयाजवळ पार्क केलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १० मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी यशवंत गणपत सावंत (वय ५६, रा. संगमनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर बाजार येथील महावितरण कार्यालयाजवळ पार्क केलेल्या दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 13 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026