सातारा : कारंडवाडी येथे प्राजक्ता संजय साळुंखे (वय २३) हिचा दुपारी ३ वाजण्यापूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला. संजय बबन साळुंखे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. हवालदार राऊत या घटनेचा तपास करत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कारंडवाडीत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू; घटनेमुळे परिसरात हळहळ
by Team Satara Today | published on : 12 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026