सातारा : कोंडवे येथील दिव्यनगरीतील बासुरी अपार्टमेंट येथे रहाणारे सुशांत अंकुश शिंदे (वय 39) हा दि. 8 रोजी सकाळी 7 वाजता कोणास काही न सांगता निघून गेला. त्याची तक्रार शाहुपूरी पोलीस ठाण्यात रुपाली सुशांत शिंदे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली असून याचा तपास सहाय्यक फौजदार माने हे करत आहेत.
दिव्यनगरीतील एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार
by Team Satara Today | published on : 11 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
युवतीचा विनयभंग प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
October 25, 2026
शिवीगाळ, धक्काबुक्की करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
October 25, 2026
गळफास घेऊन साताऱ्यात एकाची आत्महत्या; सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद
October 25, 2026