सातारा : सातारा तालुका पोलिसांनी देगाव गावच्या हद्दीत असलेल्या तळ्याजवळ १८० मिलीच्या एकूण ९६ दारूच्या बाटल्या आणि हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी (एम.एच ११ बी.टी ८८५२) असा एकूण ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अवधूत धर्मराज चव्हाण (वय २६. रा. वेळे कामथी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.
सातारा तालुका पोलिसांनी देगाव गावच्या हद्दीत दारूच्या बाटल्या केल्या जप्त
by Team Satara Today | published on : 03 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आकले येथील बिअर शॉपी फोडून दारूसह रोख रकमेची चोरी
July 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा
July 26, 2026
कोळेवाडीच्या युवतीची साताऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या
July 26, 2026