सातारा : शहर पोलिसांनी दि ७ रोजी बॉम्बे रेस्टॉरंट येथील एका शेडच्या आडोशाला जुगार अड्ड्यावर छापा टाकून 560 रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्रनाथ माने यांनी केली असून याप्रकरणी प्रवीण दत्तात्रय जगताप (वय २८, रा. १४५ प्रतापगंज पेठ सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सातारा शहर पोलिसांचा बॉम्बे रेस्टॉरंट येथे जुगार अड्ड्यावर छापा
by Team Satara Today | published on : 08 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव येथे गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या
August 14, 2026
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी वेळेच्या दुचाकी चालकावर गुन्हा
August 14, 2026