सातारा : कोंडवे गावच्या हद्दीतील महादेव मंदिर जवळील असलेल्या डीपीतून अज्ञात चोरट्यांनी ८० किलो वजनाची २४ हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली आहे याप्रकरणी महेंद्र जयसिंग गोगावले (वय ३५ राहणार तामजाईनगर) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कोंडवे गावच्या हद्दीत डीपीमधून २४ हजार रुपये किमतीच्या तांब्याची तारेची चोरी
by Team Satara Today | published on : 27 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी यवतेश्वरच्या दोन जणांवर गुन्हा
October 11, 2026
साताऱ्यातील करंजे पेठ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 11, 2026
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026