सातारा : कला वाणिज्य कॉलेज शेजारी राहणाऱ्या महेंद्र शामराव धावडे (वय ३५ रा. यादोगोपाळ पेठ) यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये पत्राच्या लोखंडी अँगलला मंडप बांधण्याच्या कापडाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी शुभम शामराव धावडे (वय २९. रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिसात खबर दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहेत.
यादोगोपाळ पेठेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
by Team Satara Today | published on : 25 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी यवतेश्वरच्या दोन जणांवर गुन्हा
October 11, 2026
साताऱ्यातील करंजे पेठ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 11, 2026
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026