सातारा : खंडोबा मंदिर परिसरातून २५ हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल अज्ञात चोरट्याने दि.१३ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरी केली आहे. याची फिर्याद राजेंद्र दादू मोरे (वय ५७ रा, गोडोली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक तांबे करत आहेत.
खंडोबा मंदिर परिसरातून होंडा शाईन दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 19 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
October 10, 2026