सातारा : सातारा पोलीस अधीक्षक यांनी दोन वर्षाकरता तडीपार केलेला नितीन पांडूरंग सोडमिसे (वय ३३, रा. रविवार पेठ, सातारा) हा दि. ३१ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सातारा नगरपालिकेच्या इमारतीच्या भिंतीजवळ आढळून आला. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पो. कॉ. विक्रम माने यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार पोळ करत आहेत.
साताऱ्यात तडीपारीच्या आदेश भंग केल्याप्रकरणी नितीन सोडमिसेवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव येथे गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या
August 14, 2026
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी वेळेच्या दुचाकी चालकावर गुन्हा
August 14, 2026