सातारा : महिलेस शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी मनोज घाडगे आणि पवन मनोज घाडगे (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) सकाळी 7.30 च्या सुमारास पोवई नाका भाजी मंडई परिसरात घडली. पोलीस उपनिरीक्षक सावंजी तपास करत आहेत.
पोवई नाका भाजी मंडई परिसरात महिलेस शिवीगाळ, दमदाटीप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई
October 15, 2026
जिल्हा परिषदेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा
October 15, 2026
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदोलीच्या एकावर गुन्हा
October 15, 2026
खेड येथे घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा
October 15, 2026