सातारा : सदरबाजार लक्ष्मीटेकडी येथून दि. 23 रोजी सायंकाळी 7 वाजता महानंदा सुनील माने (वय 24) ही कोणास काही न सांगता निघून गेली. ती परत न आल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात आकाश सुनील माने याने तक्रार दिली असून याचा तपास महिला पोलीस हवालदार पाटील हे करत आहेत.
साताऱ्यातून सदरबाजार लक्ष्मीटेकडी येथून महिला बेपत्ता
by Team Satara Today | published on : 26 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई
October 15, 2026
जिल्हा परिषदेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा
October 15, 2026
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदोलीच्या एकावर गुन्हा
October 15, 2026
खेड येथे घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा
October 15, 2026