सातारा : खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे लोणंद खंडाळा रोडच्या लगत जंगली झाडाला दि. 24 रोजी सकाळी 11.41 वाजण्याच्या सुमारास नितेश बलमसिंग नरे (वय 33, रा. रतनपूर, हल्ली रा. म्हावशी) हा गळफास लावून घेतलेल्या मृत्य अवस्थेत आढळून आला. त्याची तक्रार नरेश मर्सकोर्ले याने खंडाळा पोलीस ठाण्यात दिली असून याचा तपास सहाय्यक फौजदार धायगुडे हे करत आहेत.
खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे एकाची आत्महत्या
by Team Satara Today | published on : 26 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई
October 15, 2026
जिल्हा परिषदेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा
October 15, 2026
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदोलीच्या एकावर गुन्हा
October 15, 2026
खेड येथे घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा
October 15, 2026