सातारा, दि. १५ : सातारा तालुक्यातील गोळेवाडी येथून दि. 14 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दिनकर तुकाराम गोळे ( वय 75) हे कोणास काही न सांगता निघून गेले असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात शरद दिनकर गोळे यांनी दिली असून याचा तपास सहाय्यक फौजदार वायदंडे हे करत आहेत.
सातारा तालुक्यातील गोळेवाडी येथून वृद्ध बेपत्ता
by Team Satara Today | published on : 15 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
September 20, 2026
अंगापूर वंदन येथे मारहाण तसेच ऑफिसच्या नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे
September 19, 2026