सातारा, दि. ८ : सातारा येथील मुख्य बसस्थानकासमोर रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी अनोळखी दुचाकी स्वारावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेखा प्रकाश पाटील (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास महिला हवालदार कांबळे करत आहेत.
रस्ता ओलांडणाऱ्या वृध्देला दुचाकीची धडक
by Team Satara Today | published on : 08 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
September 12, 2026
गौरी-गणपतीच्या खरेदीला साताऱ्यात वेग
September 12, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातार्यातील वाहतुकीत बदल
September 12, 2026
चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा
September 11, 2026