सातारा : शाहूनगर येथील साकेत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली 15 हजार रुपयांची सायकल अज्ञाताने चोरुन नेली. दि.21 रोजी हा प्रकार घडला असून, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात शैलेंद्र सुभाष जाधव (वय 40, रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा शहरालगत कास रोडवरील पॉवर हाउस येथे अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा
September 27, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठ येथे कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
September 27, 2026