सातारा : अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंदननगर, सातारा येथून अज्ञाताने 12 वर्षीय मुलाचे अपहरण केले. ही घटना दि. 22 जुलै रोजी घडली. मुलाचा शोध घेतल्यानंतर तो न सापडल्याने कुटुंबियांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
महिलेचा हात पकडून गैरवर्तन केल्याचा आरोप; संशयितावर गुन्हा
September 07, 2026
बालगृहातून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
September 06, 2026
गुरुवार पेठेत गुटख्याचा साठा जप्त; १.४० लाखांचा माल पोलिसांच्या ताब्यात
September 06, 2026
गोडोलीत ऑनलाइन जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
September 06, 2026
मित्राला मारहाण का करता असा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर दगडाने हल्ला
September 06, 2026