सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पंकज गौतम लोखंडे हे एसटी स्टँड आऊट गेटच्या समोरील रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना भरधाव वेगात येऊन धडक दिली. या अपघातात लोखंडे हे जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार खलिफा करीत आहेत.
अपघात प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 14 July 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026