सातारा : येथील रविवार पेठ येथून राहत्या घरासमोर होंडा कंपनीची क्टिव्हा दुचाकी (एच 11 बीएफ 0024) अज्ञाताने चोरुन नेली. याबाबत वैभव अशोक शिंदे (वय 35, रा. रविवार पेठ, सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार भोंडवे तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; तीन राज्यांवरील जलसंकट टळले
August 24, 2026
पाचवडमधील शेडवर पोलिसांचा छापा; 1.8 किलो गांजा सदृश पदार्थ जप्त
August 23, 2026