सातारा : माहे जून 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 2 जून रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई
October 15, 2026
जिल्हा परिषदेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा
October 15, 2026
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदोलीच्या एकावर गुन्हा
October 15, 2026
खेड येथे घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा
October 15, 2026