सातारा : शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अंतर्गत अंतिम मुल्यमापन कार्यपध्दती बाबत मा. उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांचे कार्यालयास सादरीकरण (P.P.T) तयार करुन सादर करण्यात आली. दुस-या टप्यातील अंतिम मुल्यमापन दिनांक २ मे २०२५ ते १४ मे २०२५ या कालावधी घेण्यात आले असून दुस-या टप्यातील अंतिम निकाल जाहीर केला आला असून त्यामध्ये सर्वोत्कृष्ठ काम बजावलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयामधून विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, सातारा या कार्यालयास प्रथम क्रंमाक देण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभगाचे विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे यांनी दिली आहे.
सामाजिक वनीकरण विभागाचा शंभर दिवस कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक
by Team Satara Today | published on : 28 May 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026