सातारा : सुमारे एक लाख रुपये किंमतीचे गंठण चोरी केल्याप्रकरणी मोलकरणीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरात काम करणार्या महिलेने 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बाजीराव चंद्राप्पा शिंदे (वय 53, रा. गोडोली) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सुमारे लाखाचे गंठण चोरी प्रकरणी मोलकरणीवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 16 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
October 10, 2026