सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दारु पिण्यासाठी पैसे मागत ते पैसे न दिल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 14 एप्रिल रोजी प्रतापसिंहनगर येथे घडली आहे. आदित्य झोंबाडे, सोन्या चांदणे, ऋषीकेश ओव्हाळ व अनोळखी एक यांच्या विरुध्द रणजित नवनाथ कसबे (वय 30, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 16 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
October 10, 2026