सातारा : पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी अमोल लक्ष्मण जाधव (रा. सासवड ता.फलटण) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सौ. कोमल अमोल जाधव (वय 35, रा. कोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. 2018 ते डिसेंबर 2023 या कालावधीत जाचहाट केला आहे. माहेरहून पैसे आण, असे म्हणत शारीरीक, मानसिक त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 16 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026