याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील कमानी हौद येथे कोयता घेवून फिरत असणार्यावर शहर पोलिसांनी कारवाई करुन गुन्हा दाखल केला. आकाश राजेंद्र भिंगारदेवे (वय 19, सध्या रा.खंडोबाचा माळ, सातारा. मूळ रा. ओंड ता.कराड) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी कोयता जप्त केला असून पोलीस विशाल धुमाळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई दि. 14 एप्रिल रोजी करण्यात आली आहे.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 16 April 2025
सातारा : अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी
एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी यवतेश्वरच्या दोन जणांवर गुन्हा
October 11, 2026
साताऱ्यातील करंजे पेठ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 11, 2026
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026