सातारा : कण्हेर डावा कालव्याच्या पाण्यामध्ये एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी सकाळी साडेअकरा वाजता कळंबे तालुका सातारा गावच्या हद्दीतील कण्हेर डावा कालव्याच्या पाण्यामध्ये 40 ते 45 वयोगटातील एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एस. गुरव करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026