सातारा : क्षेत्र माहुली येथून अज्ञाताने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी सकाळी आठ ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान क्षेत्र माहुली येथून किरण सुनील चव्हाण रा. महागाव, पोस्ट क्षेत्र माहुली, ता. सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 एयु 6411 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026