अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 March 2025


सातारा : चारचाकी-दुचाकी अपघात प्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास रुपेश बबन उंबरकर रा. करंजे पेठ, सातारा याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच 11 एवाय 207 दारू पिऊन भरधाव वेगाने चालवून गणेश आनंदा कदम रा. रविवार पेठ, सातारा यांच्या ताब्यातील चार चाकी कार क्र. एमएच 11 डीयु 7070 ला पाठीमागून जोरात धडकवून कदम यांच्या गाडीचे नुकसान केले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.



/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहिता बेपत्ता
पुढील बातमी
कोंडवे येथे 18 हजारांची घरफोडी

संबंधित बातम्या