सातारा : सातारा शहर पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाका परिसरात जुगार प्रकरणी प्रमोद पांडूरंग कांबळे (वय 47, रा. खेड, सातरा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 480 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
समर्थ मंदिर परिसर ‘मोकळा’; नगरपालिकेची धडक कारवाई
April 18, 2026
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 'लाचलुचपत'चा धमाका
April 18, 2026