सातारा : सातारा शहर पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी गुरुवार परज येथील अग्रवाल दूध डेअरी च्या आडोशास जुगार घेताना महेश नारायण राऊत रा. बुधवार पेठ, सातारा हे आढळून आले. त्यांच्याकडून 410 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा शहर परिसरात राहणारी विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद
August 07, 2026
तामजाई नगर येथे जुगारप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिसांची कारवाई
August 07, 2026