महिलेला जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 March 2025


सातारा : पादचारी महिलेला अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पादचारी महिलेला दुचाकीची (क्र. एमएच 11 डीआर 8035) धडक बसल्याने त्या जखमी झाल्या. ही घटना दि. 4 एप्रिल रोजी घडली असून याप्रकरणी रजनी राजेंद्र घाडगे (वय 58, रा. राधिका रोड, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवा. कारळे करीत आहेत.

/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
6 लाख 85 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांवर गुन्हा; एकास अटक
पुढील बातमी
वीज चोरी प्रकरणी दोनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या