सातारा : मोबाइल काॅल तसेच समाज माध्यमाद्वारे अश्लील हावभाव करून जिल्ह्यातील एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी संबंधित महिलेच्या मोबाइलवर काॅल करत होता. तसेच व्हिडीओ काॅल करून चेहरा न दाखवता अश्लील हावभाव करत होता. मागील काही दिवस हा प्रकार सुरू होता. त्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दिली. सातारा शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 28 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या
June 17, 2026
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
June 17, 2026
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
June 17, 2026