सातारा : राहत्या घरातून एक युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान महेश रघुनाथ पवार रा. संभाजीनगर, सातारा हा घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोसावी करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गौरी-गणपतीच्या खरेदीला साताऱ्यात वेग
September 12, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातार्यातील वाहतुकीत बदल
September 12, 2026
चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा
September 11, 2026