सातारा : विवाहितेला जाचहाट केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 मार्च 2023 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान ऐश्वर्या प्रतीक सुतार रा. क्षेत्र माहुली, सातारा या विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती प्रतीक किसान सुतार, सासू उज्वला किसन सुतार, सासरे किसन बाबुराव सुतार यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
विवाहितेला जाचहाट केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात केसरकर पेठ येथील पार्किंगमधून दुचाकीची चोरी
June 04, 2026
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा
June 04, 2026
साताराऔद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून महिला बेपत्ता
June 04, 2026