सातारा : अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वनवासवाडी, खेड, ता. सातारा येथील काळेश्वर मंदिराजवळील राहत्या घरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहृरण केल्याची फिर्याद त्याची आईने दिली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला
September 27, 2026
एक लाख रुपये परत मागितल्याचा वाद; दुकानदाराकडून तिघांना मारहाण
September 27, 2026