सातारा : सातारा शहरातील एका जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील जुना मोटार स्टँड चिकनच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला प्रमोद जगन्नाथ बल्ला (रा. बुधवार पेठ, सातारा) हा जुगार खेळताना दि. 21 रोजी आढळून आला. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल संग्राम फडतरे यांनी केली.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला
September 27, 2026
एक लाख रुपये परत मागितल्याचा वाद; दुकानदाराकडून तिघांना मारहाण
September 27, 2026