सातारा : सातार्यातील निरीक्षण गृहातून दोन मुले बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील निरीक्षण गृहातील दोन मुले बेपत्ता झाली आहेत. ही घटना दि. 17 फेब्रुवारी रोजी घडली आहे. दोन्ही मुले अल्पवयीन असून शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या शिष्टाईमुळे 'एमपीएससी' आंदोलनावर तोडगा
October 14, 2026
देगावमध्ये पाटेश्वर डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या जेरबंद
October 14, 2026
विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
October 13, 2026
सदर बाजार परिसरात चेनस्नॅचिंग प्रकरणी अज्ञातावर गुन्हा
October 13, 2026