सातारा : मल्हार पेठेत अज्ञात चोरट्यांनी सुमारे 37 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 ते 16 दरम्यान मल्हार पेठ, सातारा येथील एका डॉक्टर महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 36 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
मल्हार पेठेत सुमारे 37 हजारांची घरफोडी
by Team Satara Today | published on : 18 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव येथे गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या
August 14, 2026
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी वेळेच्या दुचाकी चालकावर गुन्हा
August 14, 2026