सातारा : एकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सदर बाजार येथील एचडीएफसी बँकेच्या जवळ अखिलेश सचिन शिंदे रा. इंदापूर, जि. पुणे या युवकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी ऋषिकेश रायते, रवी गवारे, आदिराज काटकर, वैष्णव शिंदे या चौघां विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.
एकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
रानडुकराच्या शिकारीप्रकरणी फलटणमध्ये वनविभागाची मोठी कारवाई
August 02, 2026
गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा
August 02, 2026
गोडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा; तिघांविरुद्ध गुन्हा
July 31, 2026
सातारा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये युवती व महिला बेपत्ता
July 31, 2026
धनगरवाडीत सुमारे 50 हजारांची घरफोडी; अज्ञातावर गुन्हा
July 31, 2026