सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती व सासूविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहितेस मानसिक, शारीरिक त्रास देवून जाचहाट केल्याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार 2020 ते 2024 या कालावधीत घडला. सातारा शहर पोलीस ठाण्यात अर्चना रमेश देशमुख (वय 40, रा. मोरे कॉलनी, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, रमेश अशोक देशमुख (वय 42), सासू शालन अशोक देशमुख (दोघे रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक भगत तपास करत आहेत.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026