सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय हणमंत शिंदे रा. पीरवाडी, ता. सातारा यांची येथील सर्वे नंबर 1/1 व 1 ही मिळकत सील केलेली असताना शिंदे यांनी सील केलेले कुलूप तोडून मिळकतीमध्ये अनधिकृत प्रवेश केला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 18 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026