सातारा : अज्ञातांनी एकावर शस्त्राने वार करुन जखमी केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील पारंगे चौकात अनोळखी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी एकावर धारदार शस्त्राने दंडावर मारुन गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी दत्तात्रय सर्जेराव पवार (वय 23, रा. दौलतनगर, सातारा) या युवकाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 8 जानेवारी रोजी घडली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
September 20, 2026
अंगापूर वंदन येथे मारहाण तसेच ऑफिसच्या नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे
September 19, 2026