सातारा : सातारा तालुका पोलिसांनी बेकायदा दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी महिलेवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी महिलेकडून 1190 रुपये किंमतीच्या 17 बाटल्या जप्त केल्या आहेत. दि. 29 डिसेंबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 30 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा; तिघांविरुद्ध गुन्हा
July 31, 2026
सातारा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये युवती व महिला बेपत्ता
July 31, 2026
धनगरवाडीत सुमारे 50 हजारांची घरफोडी; अज्ञातावर गुन्हा
July 31, 2026