अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 15 December 2024


सातारा : अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. 13 डिसेंबर रोजी घडली असून मुलीच्या वडीलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुलगी 17 वर्षाची आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैदापूर येथे 37 हजारांची घरफोडी
पुढील बातमी
पतीसह विवाहिता बेपत्ता

संबंधित बातम्या