अपघात प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 December 2024


/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

सातारा : दुचाकीस पाठिमागून धडक देवून पळून गेल्याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामनगर ता.सातारा गावच्या हद्दीत 29 नोव्हेबर रोजी झालेल्या अपघात प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सतीश मधुकर मोटे (वय 35, रा. गडकरआळी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. अपघातात ते जखमी झाले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
पुढील बातमी
खेड येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी

संबंधित बातम्या