सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युवती अंघोळ करत असताना बाथरुमच्या खिडकीतून युवतीला पाहून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी हा अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले आहे. ही घटना दि. 4 डिसेंबर रोजी घडली आहे.
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 05 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आजारपणाला कंटाळून खटावच्या युवकाची आत्महत्या
June 23, 2026
महागाव हद्दीतील कृष्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू
June 23, 2026
धनगरवाडी, ता. सातारा येथील युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद
June 23, 2026
वाढे गावातून मोटर सायकलची चोरी
June 22, 2026