सातारा : सदरबझार येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 डीएम 1481 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 28 नोव्हेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी देवकुमार पट्टू यादव (37, रा. दौलतनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आकाशवाणी झोपडपट्टीत दारूच्या नशेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 19, 2026
सातारा शहर व तालुका परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण
October 19, 2026